सर्व एकत्र झाले तर भारतीय जनता पार्टीचा पराभव निश्चित आहे - चंद्रकांत खैरे
पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याबद्दल त्यांनी जे केलेले स्टेटमेंट आहे त्याबद्दल आपण बोलणे एवढे मोठे नाहीये महाविकास आघाडीमध्ये फूड पाडण्याचं काम ही भारतीय जनता पार्टीची प्लॅनिंग आहे महाविकास आघाडी एकत्र आली तर आपला टिकाव लागू शकत नाही हे भाजपला माहित आहे म्हणून भाजप महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा दिवस याचा प्रयत्न करत आहे
फडणवीस हे खूप चाणक्य माणूस आहे डोक्याने विचार करणारे त्यांचा तो धंदा त्यांचा उपक्रम आहे भाकरी बद्दल यांना उत्तर देणार मी धार्मिक वृत्तीचा माणूस आहे मी सर्व धर्मीयांच्या कार्यक्रमांमध्ये जात असतो
लोक फार चिडलेले आहे यांची खोटे नाते आश्वासन 2014 पासून आपके खाते मे 15 15 लाख रुपये आ जायेंगे या सर्व गोष्टी खोट्या हे लोकांना समजलं आहे यांनी आतापर्यंत किती घोषणा केल्या आणि किती पूर्ण केल्या हे आम्हालाही माहित आहे कर्नाटकची पुनरावृत्ती सगळीकडे होणार
महाविकास आघाडीची निर्मिती महाराष्ट्रात उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना ममता बॅनर्जी अरविंद केजरीवाल शरद पवार बाकीचे सर्व असतील तर हे सर्व एकत्र होण्याच्या तयारीत आहे आणि सर्व एकत्र झाले तर भारतीय जनता पार्टीचा पराभव निश्चित आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच शिवसेना पक्षप्रमुख आहेत
विधानसभा अध्यक्षांना कायदेशीर वागाव लागेल नाहीतर पुन्हा सुप्रीम कोर्टात जावे लागेल उद्धव ठाकरे हे वर्ल्ड लाईफ प्रेमी आहे त्यांनी जवळून फोटो काढलेले आहे आणि खरे खरे वाघ उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहे संभाजीनगर ची जागा ही अनेक वर्षापासून शिवसेनेचा गड आहे आणि ही जागा शिवसेनेचीच राहणार आहे काही राज्यात निवडणुका आहेत त्यामध्ये काय होतील दिसेल समोर नागरिक फार चिडलेले आहे
शेतकरी आत्महत्या करत आहेत लोक परेशान आहेत रोज रोजगार मिळत नाही उद्धव साहेब लवकर कधी बोलत नाही आम्ही तरी बोलतो शिल्लक सेना नसून भरपूर सेना आहे त्यांनी सर्वे केलेला आहे शिंदे गटातील किती आमदार निवडून येतील चार ते पाच असा त्यांचा सर्वे आहे भारतीय जनता पार्टीचा तेच शिल्लक आहे आम्ही नाही विश्वासघात कोणी केला ज्यांना आज तुम्ही मुख्यमंत्री केले तेही दुय्यम दर्जाचे मंत्री होते त्यांनीच विश्वासघात केला. असे मन शिवसेना नेते , चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केले .
stay connected