Ausa - औसा तालुक्यातील उटी बु गावला २०१९-२०२० चा संत गाडगेबाबा विभागीय तीसरा क्रमाक पटकावत तीन लक्ष रु.चा पुरस्कार प्रदान

Ausa - औसा तालुक्यातील उटी बु गावला २०१९-२०२० चा संत गाडगेबाबा विभागीय तीसरा क्रमाक पटकावत तीन लक्ष रु.चा पुरस्कार प्रदान

 जीवण जाधव औसा प्रतिनिधी



औसा तालुक्यातील उटी बु गावला २०१९-२०२० चा संत गाडगेबाबा विभागीय तीसरा क्रमाक पटकावत तीन लक्ष रु.चा पुरस्कार प्रदान,.......

 

गेल्या कित्येक वर्षापासुन उटी बु गावात गाव स्वच्छता मोहीम राबवत गावाचे आरोग्य सुद्रढ असावे यासाठी ग्रामपंचायत सदैव कार्यतत्परता दाखवत गाव स्वच्छ ठेवण्यासाठी धडपड दावल्याने संत गाडगेबाबा पुरस्कार प्राप्त झाला आहे ..


ग्रामपंचायत कार्यालय उटी बु ला 2019-2020 चा  संत गाडगेबाबा विभागीय तिसरा क्रमांक मिळाला असून हा पुरस्कार सोहळा  छत्रपती संभाजी नगर येथे प्रमाणपत्र व तीन लक्ष रुपयाचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला  यावेळी मा.सरपंच भालचंद्र पाटील .उपसरपंच रफिक शेख,लक्ष्मण कांबळे ग्रामसेवक महेश जगताप .अमर उबाळे .सह आदी उपस्थित होते






Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.