गेल्या कित्येक वर्षापासुन डांगेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होतो साजरा ..

 गेल्या कित्येक वर्षापासुन डांगेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होतो साजरा ..



वारकरी साहित्य परीषदेचे सर्वेसर्वा ह.भ.प विठ्ठल पाटील यांच्या आदेशाने 

डांगेवाडी येथे वारकरी साहित्य परीषद  ग्रामशाखा स्थापण.


गेल्या सतरा वर्षापासुन पारंपारीक पद्धतीने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह डांगेवाडी येथे होत असुन या सप्ताहात काकडा.हरिपाठ .ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण किर्तन अशा भक्तीमय वातावरणात डांगेवाडी गावातील भाविक मोठ्या उत्साहात हा अखंड हरिनाम सप्ताह साजरा करतात . डांगेवाडी गाव  बघायला तस लहान पण सांप्रदायीक असलेल गाव मनुन ओळखल जात .या गावात दरवर्षी भाविक मोठ्या जल्लोशात अखंड हरिनाम सप्ताह साजरा करतात...यावेळी 

ह.भ.प माधव महाराज शिवणीकर .माजी सभापती दिलीप दादा हुलसुरे .वारकरि साहित्य परीषद जिल्हाध्यक्ष श्रीधर धुमाळ निलंगा तालुकाध्यक्ष नामदेव सिरसल्ले व्यासपीठ अधिकारी व्यंकटेश महाराज शिरोळकर .

ह.भ.प रमेश पांडुरंग हुलसुरे ग्राम शाखा  अध्यक्ष..उपाध्यक्ष बालाजी  लव्हरे .सचिव भानुदास मुळे विनायक रुंजे ज्ञानोबा मुळे .ज्ञानोबा हुलसुरे ,देवीदास सोनटक्के .तुकाराम सुडे विश्वनाथ सोनटक्के.प्रभाकर सोनटक्के.

ह.भ.प रमेश पांडुरंग हुलसुरे ग्राम शाखा  अध्यक्षा..उपाध्यक्ष बालाजी केशव लव्हरे .सचिव भानुदास मुळे विनायक रुंजे ज्ञानोबा मुळे .ज्ञानोबा हुलसुरे ,देवीदास सोनटक्के .तुकाराम सुडे विश्वनाथ सोनटक्के.प्रभाकर सोनटक्के.सह डांगेवाडी गावातील भाविकभक्त उपस्थीत होते.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.