सरपंच सेवा संघातर्फे प्रविण अमोगसिद्ध मोहिते यांना
राज्यस्तरीय युवा भुषण पुरस्कार प्राप्त
प्रतिनिधी पुणे
कोरोना काळात गरिबांना मास्क वाटप रक्तपुरवठा पेशंटसाठी
रेमडीशिवार इंजेक्शन मिळून दिले हॉस्पिटल बिल कमी करण्यात मदत केली
लस साठी मोफत नावनोंदणी ऑनलाईन करून दिली प्रवीण मोहिते नेहमी अडचणी मध्ये आलेले गरीब लोकांना मदत करत असतात हा लहान वयामध्ये आई वडिलांचे नाव रोशन केल आहे सरपंच सेवासंघाने भरवले कार्यक्रम त्यामध्ये या संस्थेने समाजसेवक निवडले होते व ज्या गावामध्ये चांगले काम करणाऱ्याला ग्रामपंचायत मध्ये सरपंच निवडून आलेले निस्वार्थी सरपंच ना पुरष्कार देण्यात आले त्यामध्ये एक कार्यकर्ता प्रवीण साहेबांना दिला गेला पुरस्कार मनापासून खूप खूप शुभेच्छा असेच
stay connected