🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥋
*भद्रावती शहरात राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय कराटे खेळालू निर्माण करणे हेच आता माझे लक्ष्य - शिहान मनीष सारडा ( अध्यक्ष - गुरुकुल कराटे अकादमी, भद्रावती )*
🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥋
*जिल्हा स्तरीय कराटे ट्रेनिंग कैम्प चे भद्रावती मधे यशस्वी आयोजन*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कराटे हा खेळ माझ्या जीवनातील अविभाज्य अंग आहे ,माझा एकमात्र छंद आहे. मी वयाच्या 13 वर्षा चा असतांना सन 1967 पासुन देशातील नंबर 01 कराटे स्कूल - एलन थिलक शितोरयु कराटे स्कूल इंटरनॅशनल चे मध्य भारत प्रमुख रेंशी दीपक ठाकूर सर ( रायपूर )यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे ट्रेंनिग सुरू केली आहे.
कराटे खेळा मुळेच मला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कठीण चालेंज स्वीकार करून कुठल्याही यश प्राप्त करण्याची प्रेरणा मिळाली. मी 23 वर्षा पुर्वी 07 स्टेट लेवल , 08 नॅशनल लेवल व 01 साऊथ आशियाई कराटे चॅम्पियनशीप खेळले आहे. आज माझ्या जीवनातील यशात कराटे खेळ महत्त्वपूर्ण आहे.
*23 वर्षा नंतर मी परत या कराटे क्षेत्रात कार्य सुरू केलेले आहे , माझ्या जवळ असलेल्या ट्रॅडिशनल व आधुनिक कराटे चे तांत्रिक ट्रेनिंग भद्रावती व जिल्ह्यातील सर्व शालेय मुला मुलींना ट्रेनिंग देऊन आपल्या भद्रावती व जिल्ह्यातील कराटे खेळाडू स्टुडंट्स ना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मेडल प्राप्त करण्यासाठी वाटेल ते प्रयास करणार व माझे कराटे तील प्रेरणा स्थान गुरू माननीय स्व. रेंशी दीपक ठाकूर सर तसेच भारतीय कराटे चे भीष्मापिताम्ह ग्रँड मास्टर दाई सेन्सई डॉ. मोसेस थिलक सर यांना अभिवादन करनयाचा प्रामाणिक प्रयास आहे....शिहान मनीष सारडा*
प्राचीन भारतीय पारंपरिक मार्शल आर्ट्स (युद्धकला ) व *भारतीय कराटे चे भीष्मपितामह दाई सेंसाई डॉ मोसेस थिलक सर* ( शीतोरयु कराटे शैली चे भारतिय संस्थापक प्रमुख ) यांच्या प्रेरणेने या कराटे या मान्यता प्राप्त शालेय क्रीड़ा प्रकार चे जिल्ह्यात नियोजित व आधुनिक तंत्रशुद्ध पद्धतीने प्रसार करने च्या उद्देशने - *एलन थिलक शीतोरयु कराटे स्कूल इंटरनॅशनल , चंद्रपुर* जिल्हा शाखा , गुरुकुल कराटे अकादमी , भद्रावती व *अमेचुर स्पोर्ट्स कराटे असोसिएशन ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट* यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय कराटे प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले .
या कैम्प च्या समारोपिय कार्यक्रमाचे अध्यक्ष - मा.श्री सुधीर वर्मा सर ( सहाययक पुलिस निरीक्षक - भद्रावती पुलिस स्टेशन ), यांच्या हस्ते सर्व स्टुडंट्स ना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी गुरुकुल कराटे अकादमी चे संस्थापक अध्यक्ष - मा.शिहाँन मनीष सारड़ा सर ( ब्लैक बेल्ट 6 डॅन , टेक्निकल एडवाइजर - एलन थिलक कराटे स्कूल , महाराष्ट्र ) , अमेचुर स्पोर्ट्स कराटे असोसिएशन ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट चे अध्यक्ष मा.सेंसाई प्रा. दुष्यंत नगराले , अमेचुर स्पोर्ट्स कराटे असोसिएशन चे सल्लागार मा.ऍड राजरत्न पथाडे , चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेचुर जिम्नास्टिक असोसिएशन चे चेयरमैन मा.नीलेश विलास गुंडावर , माँ लक्ष्मी स्पोर्ट्स एंड सोशल अकादमी, चंद्रपुर चे संस्थापक अध्यक्ष - मा. आशुतोष बबन गयनेवार , एलन थिलक कराटे स्कूल भद्रावती चे तालुका प्रमुख - मा.अतुल कोल्हे सर , गुरुकुल कराटे अकादमी चे सचिव मा.रेंशी दुर्गराज एन रामटेके सर , मा.मिलिंद वाघमारे सर ( मुख्याध्यापक - डॉ. आंबेडकर स्कूल , भद्रावती ) , एलन थिलक कराटे स्कूल चे जिल्हा कोच मा. सेंसाई बंडू करमंनकर सर, जिल्हा सहसचिव सेंसाई आर . बंडू सर , भद्रावती तालुका कोच सेंसाई अमित मोडक सर , कोरपना तालुका कोच सेंसाई संदीप पंधरे सर इत्यादि मान्यवर उपस्थित होते .
या कैम्प चे यशस्वी आयोजनात गुरुकुल कराटे अकादमी चे सहसचिव मुकेश गाणफाडे , कोषाध्यक्ष अनिकेत ठाकरे , सागर मत्ते , अक्षत सारडा , दत्ता दाणी , आयुध कराटे अकादमी चे सचिव संजय माटे , कु पलक शर्मा ,दीक्षांत रामटेके , , भद्रनाग कराटे अकादमी चे क्रिश भोसकर,विकास दुर्योधन ,आर्या कामरे यांनी प्रयास केला.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
stay connected