*ह.भ.प शामराव महाराज ढाकेफळकर यांचे दु:खत निधन.*
केज (प्रतिनिधी)
दि.३ डिसेंबर रोजी ह.भ.प शामराव महाराज ढाकेफळकर यांचे आज दु:खत निधन झाले आहे. वारकरी संप्रदायाचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ किर्तनकार म्हणून संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द असलेले ह.भ.प शामराव महाराज ढाकेफळकर यांचे निधन झाले आहे. तर उद्या दि ४ डिसेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता अंत्यविधी करण्यात येणार आहे.
stay connected