दिलासा सौ.नम्रता.नारकर सौदामिनी..

 दिलासा

सौ.नम्रता.नारकर

सौदामिनी..



दिलासा.होता..का...रे

खचलेल्या मनाला...

आधार.हवा.होता..का..

निराधार..जीवनाला...


उदास.निरास..क्षणाला

संवाद.साधणारे...गोड

बोल.हवे..होते.का.कोणांला...

काय.हवे.असते..हो..कोवळ्या

मनाला...


काळजाला..ठेच.लागताच

ट्चकन.फुटणार्या..काचेच्या...

त्या.नाजूक.भांड्याला....

नका.करू.कोणाचे..सतत

मानसिक खच्चिकरण......


पैसा.असूनही...खुप.काही.

नव्हतं.त्याच्याकडे.पैसे...

प्रसिद्धी.. म्हणजे.सर्व.काही..नसते....


खुप.सांगायचे‌.असते...

अव्यक्त.भावनांना...

बोलायचं.असते....

जीवन.का.कोणांला..

नको..असते...


आपली.माणसं..आपले.प्रेम..

स्पर्श.जिव्हाळा...संवाद..

नको.असतो.एकाकीपणा....

टोचतो.एकटेपणां....


आत्महत्या..हा.पर्याय.नाही

माहिती आहे...पण.... कधी

कधी.. काही.कळायच्या.आत.

सारं.संपून.जाते.....


कोणी.सावरायचे..कोणांला..

कोण.आवरायचे.कोणांला..

माणूस म्हणून.आपण.तर.

कमी.पडत.नाहीत.ना...


आपलं ‌मन.खुप.कठोर.झालय.का

हळवं.मन‌.अश्रू.जाणीव

समोरच्याला.समजून.घेणारी..

संवेदनशील..हरवली.आहे..का....


काय.हरवले.काय.शोधायचे..

माहिती नाही पण...

जीवन मात्र.. रेती सारखं

हळूहळू.. हातातून.. निसटून

जात.आहे...हो.ना


सौ.नम्रता.नारकर

सौदामिनी..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.