*दौंड तालुक्यातील केडगाव स्टेशन येथील आम्रपाली साबळे धेंडे यांना झाशीची राणी पुरस्कार प्राप्त*

 *दौंड तालुक्यातील केडगाव स्टेशन येथील आम्रपाली साबळे धेंडे यांना झाशीची राणी पुरस्कार प्राप्त* 




 नवी मुंबईमध्ये वाशी इथे स्वीट होम ट्रस्ट प्रतिभा दीपक कारेकर दीपक विश्वनाथ कारेकर यांनी हा कार्यक्रम प्रस्तुत केला . वृद्धाश्रमाच्या छत्र रिपेरिंग  साठी हा कार्यक्रमाचे आयोजन केले होते आम्रपाली साबळे धेंडे यांच्या  कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला .या स्वीट होम ट्रस्ट साठी मदत म्हणून उत्कृष्ट ग्राफिक्स बॅनर आम्रपाली यांनी तयार केले आहे .त्या एक उत्कृष्ट ग्राफिक्सकार आहेत . समाजकार्य , समाज परिवर्तन करण्याची त्यांची सदैव धडपड असते .  पद्मश्री राणूबाई पोपेरे तानाजींचे वंशज डॉक्टर शितल ताई मालुसरे  संतोष कृष्णा चौधरी दादुस विजय रवींद्र मोरे आर्मीचे सुरेश कवठाले टीम डॉक्टर स्नेहा देशपांडे फाळके पुरस्कार वाले अमित गंडागंज शिवकालीन युद्ध डॉक्टर रुग्ण मित्र जाधव साहेब अलका पांडे मॅडम रेखा घाडगे  व इतर मान्यवर उपस्थितीत होते . त्याचप्रमाणे पुरस्कार प्राप्त योगिता कोठेकर,महेश भामरे हे देखील उपस्थित होते . महाराष्ट्रात पहिल्यांदाच हा GB सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे कार्यक्रम झालेला आहे कार्यक्रम खूप छान पद्धतीने झालेला आहे नऊवारी साडी तलवार रियल घोडा फेटे तुतारी खूपच चांगला आनंद सोहळा साजरा करण्यात आला .  आम्रपाली साबळे धेंडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.