आचारसंहितेचा कोणीही भंग करु नये, काटेकोरपणे पालन करा .... तहसिलदार विनोद गुंड्डमवार.
कडा/अनिल मोरे.
आष्टी तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वजनिक निवडणुका जाहीर झाल्या असून आचार संहितेचा कोणीही भंग करु नये.त्याचे काटेकोरपणे पालन करा.
असे निर्देश निवडणुक अधिकारी तथा दंडाधिकारी तहसिलदार विनोद गुंड्डमवार यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोगाने नोव्हेंबर ते डिसेंबर 2022 या काळात संपणार्या ग्रामपंचायत नविन स्थापित होणार्या 109 सुमारे अशा ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक निवडणुका पूर्व तयारीला लागले असून. आदेशात आचारसंहिता लागू क्षेत्रामध्ये आचारसंहिते बाबत निर्देश दिले आहेत.
ग्रामपंचायत निवडणुका संपणारे तसेच राज्य निवडणूक आयोगाने नोव्हेंबर १३ डिसेंबर 2022 या कालावधीतील. मुदत ग्रामपंचायत नव्याने स्थापित ग्राम पंचायती तसेच समर्पित आयोगाचे अहवाला दिसत असल्यामुळे वगळल्या ग्रामपंचायत सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी संगण प्रणाली द्वारे राबवण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे यात आष्टी तालुक्यातील १०९ ग्रामपंचायत निवडणुका कार्यक्रम जाहीर करण्यात आले आहे राज्य निवडणूक आयोगाने आचारसंहिते बाबत 7 नोव्हेंबर 2022 रोजी चे आदेशामधील निर्देशानुसार काटेकोरपणे पालन होईल याची आवश्यकता ती दक्षता घ्यावी व आचारसंहितेचा भंग होणार नाही याबाबत आवश्यक ती दक्षता घ्यावी असे तहसीलदार विनोद गुंड्डमवार यांनी पत्रकार परिषदेद्वारे कळवले आहे.
stay connected