आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे विजय बाळासाहेब खिळे हे सरपंच पदासाठी इच्छुक.
कडा ( अनिल मोरे )निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुका जाहीर केले आहेत बीड जिल्ह्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर ग्रामपंचायतीचा कालावधी2022पर्यंत संपला आहे.त्या ग्राम पंचायती निवडणुक लढवण्यासठी सज्ज झाल्या आहे.पक्ष आपापले नेते पुढारी कार्यकर्ते आपापल्या वार्डात ताकद आजमावणार आहे.
तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रत्येक ग्रामपंचायतीवर प्रत्येक वार्डात आपले उमेदवार सरपंच पदासाठी टाकण्यासाठी हालचाली सुरू केले आहेत.
अशातच कानडी बुद्रुक या ग्रामपंचायत वर राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे विजय बाळासाहेब खिळे हे इच्छुक असून त्यांना सरपंच पदासाठी उमेदवारी दिली जाणार आहे. विजय बाळासाहेब खिळे यांनी ही माहिती दिली ते आता सरपंच पदे थेट जनतेतून निवडला जाणारा असून ज्यांनी जनतेतून निवडून दिलेल्या सरपंच यांनी जनतेची कामे चांगल्या प्रकारे केली पाहिजे त्यांच्या अडचणी सोडवल्या पाहिजेत.
कारण जनतेतून कोणताही सरपंच निवडून आल्यानंतर प्रत्येक वार्डात नळाला पाणी येते , प्रत्येक वार्डात रस्ते बनवले , प्रत्येक वार्डात नालीचे पाणी रस्त्या येते का,प्रत्येक वार्डात नाली बांधली पाहिजे फक्त एवढ्या सुविधा असणे अतिशय गरजेचे आहे जेणे करून जनतेला वाटले पाहिजे की आम्ही चांगल्या प्रकारे सरपंच निवडला आहे.
stay connected