नम्रता नारकर मॅडम यांचा सौदामिनी काव्यसंग्रह प्रकाशन आणि कवी संमेलन सोहळा थाटामाटात संपन्न होणार
आम्रपाली धेंडे
12/11/2022 रोजी एस एम जोशी फाउंडेशन या ठिकाणी संपन्न होणार आहे कार्यक्रमाची सुरुवात ही कंदी पेढे देऊन होणार आहे हा कार्यक्रम सर्वांना आपलेपण देणारा ठरेल या ठिकाणे जिव्हाळ्याचे वातावरण दिसून येईल कवी संमेलन हे अतिशय छान होणार असून या कार्यक्रमाला क्षोते देखील उपस्थित राहणार आहे . त्यामुळे कार्यक्रम हा भरगच्च होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजन लाखे सर असणार आहेत , स्वागताध्यक्ष या नम्रता नारकर असून दीपक जाधव ,हरिदासजी कोष्टी , अनंतजी राऊत, चंद्रकांत वानखेडे, भरतजी सातपुते, प्रमोदजी जाधव, राजनजी लाखे यांच्या शुभहस्ते होणार आहे . उद्घाटक दीपकजी जाधव राजनजी लाखे असणार आहेत विशेष उपस्थिती ललितजी कदम, शितल मालुसरे, नागेश वाहूरवाघ, डॉ. संदीप संगळे प्रमुख पाहुणे डॉ. मधुसूदन घाणेकर सर , संदीपजी राक्षे , कदम ,डॉ. , प्रिया दामले, महेंद्रजी गायकवाड, सुहास घुमरे, श्री. डी.बी शिंदे, असणार आहेत . प्रकाश रूपालीताई अवचरे , निखिलजी लंबाटे . सूत्रसंचालन सारिका माकोडे ,विकास राऊत करणार नाही आहेत या कार्यक्रमांमध्ये गोल्ड मेडल देण्यात येणार आहे. प्रत्येक कवयित्री, कवी यांच्या कवितेची निवड करण्यात आली आहे . प्रत्येकास कविता सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे . कार्यक्रम हा ठरलेल्या वेळेवरच चालू होईल
नम्रता नारकर मॅडम यांचे सर्वत्र कौतुक होत आहे
stay connected