सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली पाडळसिंगी ते लोखंडी सावरगाव राष्ट्रीय महामार्ग 232 चे आंदोलन संपन्न. ===================================
पाचेगाव (प्रतिनिधी):- गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी ते लोखंडी सावरगाव राष्ट्रीय महामार्ग 232 चे डांबरीकरणाचे काम लवकरात-लवकर करणे बाबत आंदोलन करण्यात आले, आंदोलनाचे निवेदन विस्तार अधिकारी-चव्हाण साहेब व मंडळ अधिकारी-येवले साहेब यांना देण्यात आले, आधिकारी साहेबांनी आश्वासन दिले की आपले निवेदनाचे पाठ पुरावा करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी सुनिल जाधव उपसरपंच,भीस्माचार्य महादेव दाभाडे माजी उपसभापती,आबुज राठोड सरपंच, राहुल चव्हाण(माया)उपसरपंच,मनोहर डरफे उपसरपंच,रितेश साबळे,अर्जुन पवार,अशोक हाटवटे,रामप्रसाद गाडे,शिवाजी राठोड,अमोल डरफे,रामकिसन राठोड,अमोल राठोड,वैजिनाथ जाधव, रेवण कानाडे,शेषराव राठोड,झुंबर राठोड,विकास राठोड, विजय राठोड,कालीचारण चव्हाण,राजू जाधव,राजेश पवार,कृष्णा चव्हाण,लखन राठोड,सुरज राठोड, संजय जाधव,नातेश्वर हटवटे,गणेश घोलप,बबन समरथ,विजय राठोड,नारायण राठोड,बाळू राठोड, गुंदा वडगाव, कुक्कगाव, दगडगाव, इरगाव, पाचेगाव,आहेर वाहेगाव, पाडळसिंगी,पाचेगाव पंच कृषितील नागरिक आंदोलना मध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
stay connected