*तांबाराजुरी गट खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण सोडत झाल्यामुळे राष्ट्रवादीचे मुरली तांबे यांच्या नावाची जोरदार चर्चा*

 *तांबाराजुरी गट खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण सोडत झाल्यामुळे राष्ट्रवादीचे मुरली तांबे यांच्या नावाची जोरदार चर्चा*



पाटोदा *(गणेश शेवाळे)* बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणूकांसाठी आरक्षणाच्या सोडती नुकत्याच जाहीर झाल्या असल्यामुळे पाटोदा तालुक्यातील मुख्यसमजला जाणारा तांबाराजूरी जिल्हा परिषद गटा मधून आमदार बाळासाहेब आजबे यांचे कट्टर समर्थक राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे नेते मुरली तांबे हे युवा चहेरा व कोरी पाटी असल्याने यांच्या नाव उमेदवारीसाठी आघाडीवर यत असून त्याच्या नावाची चर्चा गावोगावी सुरू झाली आहे.तांबाराजुरी गटात आमदार बाळासाहेब आजबे व राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीला मानणारा वर्ग ह्या गटात प्रामुख्याने पाहायला मिळतो आणि  राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे मुरली तांबे हे नेहमी सर्व सामान्य लोकांच्या सुखदुख्यात उपस्थित असल्यामुळे सामान्य नागरिक तांबे यांना उमेदवारी मिळावी म्हणून  लवकरच राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या नेत्याची भेट घेणार असून जिल्हा परिषदे तांबाराजुरी गटातून मुरली तांबे यांच्या नावाची जोरदार चर्चा दिसून यत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर