*नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर जीवघेणा हल्ला.*
Vdo पहा - https://youtu.be/i67Bm4pAPqw
केज (प्रतिनिधी) केज तहसील कार्यालयात नायब तहसीलदार पदावर कार्यरत असलेल्या नायब तहसीलदार आशा वाघ गायकवाड यांच्यावर कार्यलयातच कोयत्याने प्राण घात हल्ला झाल्याची घटना घडली आहे.
सदरील हा हल्ला त्यांच्याच भावाने केला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.नायब तहसीलदार आशा वाघ या गंभीर जखमी असून त्यांना प्राथमिक उपचार उपजिल्हा रुग्णालयात केज येथे केला असुन पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. हल्लेखोर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे... प्रतिनिधी रंजीत घाडगे केज / बीड
stay connected