केज नगरपंचायत निवडणुकीत एकुण चार प्रभागात ८१.०४ टक्के मतदान
केज (प्रतिनिधी) दि.१८ रोजी केज नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक…
केज नगरपंचायत निवडणुकीसाठी एकूण चार प्रभागांमध्ये आज मतदान झाले..ते खालील प्रमाणे आहे.
प्रभाग क्रमांक एक
एकुण मतदान – १४२४
एकुण झालं – ११६७
—————————————————
प्रभाग क्रमांक दोन
एकुण मतदान – १७९३
एकुण झालं – १४९३
—————————————————–
प्रभाग क्रमांक आठ
एकुण मतदान – १४७८
एकुण झालं – ११३७
—————————————————–
प्रभाग क्रमांक बारा
एकुण मतदान – १३३३
एकुण झालं – १०८८
——————————————————-
एकुण टक्केवारी… ८१.०४ टक्के
————————————-
stay connected