नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांच्या हस्ते पाण्याचा पाईप लाईनचा उदघाटन
आज 22.08.21 रोजी आज परंडा शहरातील परंडा नगरपरिषद हद्दीतील निजामपुरा गल्लीत नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांच्या हस्ते पाण्याचा पाईप लाईनचा उदघाटन करण्यात आले, निजामपुरा गल्लीतील नागरीकांना खुप दिवसाने पाण्याची टंचाई होती आज नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांनी पाण्याचा प्रश्न मार्गी लावला त्यावेळेस नगरसेवक राहुल बनसोडे ,भावी नगरसेवक जयंन्त शिंदे, हुसेन शेख, शेरु शेख, मुन्ना मशायक, आस्लम मुजावर, समीर पटेल.रफीक शेख, खाजा शेख, बबलु शेख, आरीफ शेख, शरीफ शेख, भगवान शिंदे, संजय शिंदे, थोरात सर, सुनिल बनसोडे, सुल्तान शेख, सकलैन शेख व निजामपुरातील नागरीक उपस्थित होते.
stay connected