*पत्रकारांच्या कुटुंबासाठी व त्यांच्या मुला - मुलींच्या करिअरसाठी सहाय्य ऑनलाईन अर्ज दाखल करा*

 *पत्रकारांच्या कुटुंबासाठी व त्यांच्या मुला - मुलींच्या करिअरसाठी सहाय्य ऑनलाईन अर्ज दाखल करा*




*राज्यातील पत्रकारांना प्रतिबिंब प्रतिष्ठानचे आवाहन*

राज्यातील गरजू पत्रकारांच्या मुला -मुलींच्या कला, क्रीडा व शैक्षणिक करिअरसाठी तसेच वैद्यकीय साहाय्याची मागणी करण्यासाठीचे ऑनलाईन अर्जाच्या लिंक्स खाली दिल्या आहेत.

https://forms.gle/DL9EtffCGW7AWVar6


https://forms.gle/txvkkCXBJ4rX96r66


https://forms.gle/vGiQ5iBHnYoyMjjSA


https://forms.gle/yMRpnAQZkMSyNLpj6


कृपया,नोंद घ्यावी व अर्ज करावे.

*-राजा माने.*

संस्थापक अध्यक्ष, प्रतिबिंब प्रतिष्ठान, मुंबई.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.