राज्यस्तरीय समाज भुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सखाराम पोहिकर यांचा धारुर येथे सत्कार...
धारूर / प्रतिनिधी
दि,१६ अहमदनगर येथील माऊली संकुलन सभागृह येथे क्रुषी दिनाचे औचित्य साधून गेवराई तालुक्यातील गढी येथील सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत सरपंच विकास समिती प्रदेश उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुकाध्यक्ष पत्रकार सखाराम पोहिकर यांना सरपंच सेवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय समाज भुषण पुरस्काराने सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आल्याबद्दल
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने धारुर या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी
तालुकाध्यक्ष मा. सिध्दार्थ देशमाने उपाध्यक्ष साळीकराम करे अशोक खांडेकर सचिव महारुद्र मुंडे सहसचिव ज्ञानेश्वर भारती सदस्य इंद्ररान कुरकटे जीजाराम सरवदे बाबुराव शिंदे बाबुराव शिंदे शिवरत्न बनसोडे प्रदीप मुंडे कलीम शेख आयुब शेख निलेश मस्के भागवत बडे शिवाजी कांबळे परमेश्वर बडे इत्यादी उपस्थित होते
stay connected