वैजापूर तालुक्यातील सर्वच रस्त्याच्या कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी निवेदन सादर,
औरंगाबाद जिल्हा विशेष प्रतिनिधी :- ( श्री. ईमरानभाई मोमीन, )
मौजे, भिवगाव ते. सवंदगाव आणि, मौजे, लोणी ता. वैजापूर, ते. जरूळ फाटा, लोणी खुर्द ते. शिऊर बंगला, शिऊर गाव, ते. राहाडी मन्याड नाला ते. पाराळा, वडजी, भायगाव बिलोणी, भादली तलवाडा, चिकटगाव , लोणी खुर्द ता. वैजापूर, या सर्वच ठिकाणी, रस्त्याचे काम अत्यंत नित्कृष्ठ दरजाचे झालेले आहेत, सदर चालू कामातच रस्त्यावर खड्डे व भेगा व संपूर्ण ठीक - ठिकाणी, खड्ड्यात खचून गेलेला रस्ता याठिकाणी पडलेले भेगा दिसत आहेत व. त्याठिकाणी रस्त्यावर सोलिंग, लेव्हल, डांबर साईट पट्ट्या, नाहीच तरी, याबाबत ताबडतोब, भ्रष्टाचारी / अधिकारी व. सदर कामचुकार, ठेकेदार यांच्या वर जलद गतीने , कडक कार्यवाही झालीच पाहिजेत, व वरिष्ठ अधिकारी व इंजिनियर अभियंता, वर सुद्धा कडक कारवाई करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी, व. पालकमंत्री साहेब औरंगाबाद, जिल्हा यांनी त्वरित त्रीय सदस्य समिती गठीत करून सदर ठेकेदार व जास्तीत जास्त टक्केवारी घेऊन कामे अत्यंत हलक्या पद्धतीने करणाऱ्या संबंधीत सर्वच अधिकारी व सदर ठेकेदार यांना त्वरित काळ्या यादीत टाकण्यात यावे. शासनाच्या निधी चा दुरुपयोग आणि नाव खराब करणाऱ्या ठेकेदार व अधिकारी व ईतर समबंधित यांचा जाहीर निषेध, सदर संपूर्ण भ्रष्टाचारा ची सखोल चौकशी करण्यासाठीचे निवेदन सदर राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, ना.देवेंद्र फडणवीस, सा. बां. मंत्री. ग्रामविकास मंत्री, जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी औरंगाबाद, यांच्याकडे देण्यात आले आहेत, सदर निवेदनावर स्वाभिमानी सेनेचे, महा. प्रदेश कार्याध्यक्ष तथा, नाशिक जिल्हाध्यक्ष, जनसेवक मा. श्री. डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, औरंगाबाद जिल्हा सरचिटणीस, निवृत्तीबाबा सोनवणे, सैय्यद कलीम, हनिफबाबा कुरेशी, ऐकराम खान, हैदरभाई सैय्यद, मोज्जम शेख, नसीरभैय्या पठाण, मौलाना मुशताक अन्सारी, जैदबाबा कुरेशी, समीरभाई सैय्यद, मोतीभाऊ वाघ, अनिसभाई सैय्यद, धर्मराज अलगट, शेरूभाई शाह, राशीद सम्मदभाई शेख, अ. कादीर कुरेशी, भाई मुसा खान, सोमनाथ रोकडे, काझी लियाकतअली सैय्यद, ईमरान शेख, शेरूभाई सैय्यद, मकसूद शाह, अफजल मौलाना, गफ्फार अन्सारी, संजय संत , अकील शेख, मुजाहीद अन्सारी, ईब्राहिम सैय्यद, सैय्यद अब्बास, टिल्लूभाई पठाण, अब्दुलबाबा खेरवाडीकर, मुशताक बरकाती, यांसह सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
stay connected