देवस्थान जमीनीतील मुरुम चोरी गेला तलाठी यांनी केली पाहणी .
अनिलमोरे / कडा .
आष्टी तालुक्यातील टाकळी आमिया येथील खंडोबा देवस्थान जमीनीतील मुरूम चोरीला गेला तलाठी यांनी त्यांची पाहणी करून पंचनामा केला त्यांचा अहवाल वरीष्ठा ना सादर केला परंतु त्यां जमीनीतील मुरुमाची चोरी ही 16 गुंठ्याची झाली पण त्या अहवालात किती ब्रास मुरुमाची चोरी झाली याचा उल्लेख केलेला नाही .
अज्ञात वाहनाने मुरमाची उत्खनना करून हजारो ब्रास मुरूम चोरी गेला आहे महसूल विभागाला कसलेहीमहसूल विभाग मंडळ अधिकारी तलाठी यांच्या नाकावर टिचून रातोरात मुरूम चोरण्याचा प्रकार टाकल्याने येथील खंडोबा देवस्थान जमिनीतील घडला असून शेतीतील खड्डे पडल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हे नुकसान कोण भरून काढणार अशी माहीती महादेव मोरे यांनी केली आहे .
stay connected