*आम आदमी पार्टीचा पद वितरण सोहळा माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आप यांच्या हस्ते उत्साहात साजरा*------------------------------------------ *बीड तालुका संघटन मंत्रीपदी दत्ता सुरवसे, पिंपळनेर सर्कल प्रमुख पदी दादासाहेब सोनवणे, तर युवक जिल्हा संघटन मंत्रीपदी प्रवीण पवार यांची नियुक्ती*
----------------------------------------
बीड आम आदमी पार्टीचे सर्वा सर्वी मा. अरविंद केजरीवाल यांचे विचार व आम आदमी पार्टीचे ध्येय धोरण सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मा. रंगा राजुरे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मा. एडवोकेट अजित खोत मराठवाडा विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सैनिक अशोक येडे, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी यांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टीच्या वतीने बालाजी हॉटेल सम्राट चौक बीड येथे आयोजित केलेल्या छोट्या कार्यक्रमांमध्ये या पद नियुक्ती देण्यात आल्या आम आदमी पार्टीच्या पिंपळनेर सर्कल प्रमुख पदी दादासाहेब सोनवणे व बीड तालुका संघटन मंत्रीपदी दत्ता सुरवसे व युवक जिल्हा संघटन मंत्रीपदी प्रवीण पवार यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन या पद नियुक्ती देण्यात आल्या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक बीड प्रहार चे पत्रकार मा. अशोकराव जी होळकर, माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष भिमरावजी कुठे मीडिया प्रमुख रामभाऊजी शेरकर तालुका उपाध्यक्ष आजम खान नवनाथ जी जामकर विक्रम नागरगोजे सामाजिक कार्यकर्त्या अरुणा गवळी तारामती सोनवणे सचिन पवार सुशांत पवार अतुल पवार भरत राठोड अरुण राठोड विकास राठोड अमरदीप रोजगार ये पवन सिंग राजपूत विनोद कुठे शिनगारे साहेब इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
stay connected