जलजिवन मिशन पाणीपुरवठा योजना सरपंच हस्ते शुभारंभ...
.आष्टी तालुक्यातील बीड-सांगवी येथील गावं व वस्तीवर घरोघरी नळ चार कोटी योजना चा सरपंच नंदकिशोर करांडे यांच्या कणसेवाडी तलावामध्ये शुभारंभ करण्यात आला आहे.. सविस्तर वृत्त असे की मा.आमदार सुरेश धस अण्णा यांच्या माध्यमातून प्रयत्नाने केंद्र सरकार योजना आहे गावं आणि वस्तीवर घरोघरी नळ पाणीपुरवठा होणार असुन ही योजना चोर कोटी योजना आहे गणगेवाडी कणसेवाडी गुंडेवाडी यांना हीच योजना आहे यावेळी सरपंच नंदकिशोर करांडे संपत ढोबळे सुभाष तात्या गणगे बबनराव करांडे संदिप करांडे विकास तात्या साळवे महादेव घुले भाऊराव नरोडे नामदेव नरोडे पंडित करांडे हिंमतराव चव्हाण आरेफ सय्यद अजित ढोबळे विजय बाबणे विठ्ठल कणसे संतोष बावणे शरद गणगे शिंदे मुकादम जालीदर देवकर विजय करांडे पपु ढोबळे दादा साळवे सदाशिव गणगे यासिन शेख निलेश देवा बाबु करांडे बापुराव करांडे तुकाराम करांडे आदि उपस्थित होते
stay connected