निमगाव बोडखा येथे गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन
आष्टी - तालुक्यातील निमगाव बोडखा येथे शनिवार दि . १८ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचा लाभ परिसरातील नागरीकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .
प्रगतीटेकच्या संस्थापक प्रगती किरण गावडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तरुणांच्या मनावर आपल्या कलेच्या माध्यमातून आधीराज्य गाजवणाऱ्या गौतमी पाटील यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग नोंदवा असे आवाहन आयोजक सरपंच ईश्वरभाऊ मेटे आणि युवा उद्योजक राहुल तुकाराम गावडे यांनी केले आहे .
stay connected