सुरुडी येथे महाशिवरात्री निमित्त दोन दिवस यात्रा महोत्सव

 सुरुडी येथे महाशिवरात्री निमित्त दोन दिवस यात्रा महोत्सव



आष्टी प्रतिनिधी 


 सुरुडी येथे महाशिवरात्री निमित्त दोन दिवस भव्य दिव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे दि . 18/02/2023 रोजी सकाळी आठ वाजता कावड मिरवणूक  त्यानंतर  अभिषेक करण्यात येणार आहे

10वाजता क्रिकेट चे सामने

रात्री 7 वाजता  भव्य पालखी सोहळा  व रविवार 

19/2/2023रोजी  सकाळी  हलग्या व दिवसभर यात्रा भरते

4 वाजता भव्य जंगी हगामा सायंकाळी 7 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत

तरी सुरुडी  पंचकृशितील जनतेने या यात्रा महोत्सवाचा लाभ घ्यावा  असे आव्हान सुरुडी ग्रामस्थ यात्रा कमिटी तसेच सुरुडी ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आले आहे

असे स्व. नागनाथ गर्जे यांचे भाचे तथा नवनिर्वाचित युवा ग्रामपंचायत सदस्य एकनाथ सारुक यांनी महिती दिली.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.