कडा येथील संदिप भोजने या युवकाचा हृदयविकाराने मृत्यू .
अनिल मोरे/ कडा.
कडा येथील संदीप भोजने यायुवकांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
संदिभ भोजने हे एका विटभट्टीवर काम करुन ते आपली उपजीविका भागवत होते .
संदिप भोजने हे दिंनाक 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6वाजेच्या दरम्यान त्याच्या छातीत चमक मारू लागल्याने त्याचा मालकानी संदिप भोजने यांना गोरे हॉस्पिटल येथे ऍडमिट केले व त्यांना ऍडमिट केल्यानंतर एक ते दीड तासांनी त्यांना तीव्र असा झटका आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेले असता शवविच्छेदन 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 9वाजता झाले व कडा येथील पोलीस प्रशासन अधिकारी यांनी मयताचा पंचनामा केला Psiपवार साहेब व मिसाळ यांनी पंचनामा करुन संदिप भोजने यांचे प्रेत त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले .कडा स्मशानभूमी येथे संदिप भोजने यांना अखेरचा निरोप देण्यात आला .त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा त्यांचा परीवार आहे .
stay connected