आष्टी ते साबलखेड राष्ट्रीय महामार्गाला मिळाला कामाला मुहूर्त.

 आष्टी ते साबलखेड राष्ट्रीय महामार्गाला मिळाला कामाला मुहूर्त.







कडा/अनिल मोरे.



आष्टी ते साबलखेड हा 17किलो मीटरचा रस्ता ह्या रस्त्याला अखेर मुहूर्त मिळाला असुन हा रस्ता जानेवारी महीन्यात सुरु होणार आहे.

कडा शहरामध्ये 300पुढे अतिक्रमण निघणार असुन  अतिक्रमण धारकांना भरली धास्ती  हा रस्ता  कडा शहरामध्ये 100 फुटाचा सिमेंट काँक्रेट रस्ता होणार असून.

व कडा शहराच्या बाहेर हा 33 फुटाचा रस्ता होणार आहे .

 या रस्त्याचे टेंडर सोलापूर येथील देशमुख यांना दिले असून ते लवकरच ह्या कामाला सुरुवात करणार आहे.

कडा नदिवरील पुलाची रुंदी सुध्दा वाढवणार  आहे.

या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून अनेक अपघात झाले आहेत.

काहीना आपले प्राण गमवावे लागले आहेत . गावातील जनतेने व काही सामानिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यामुळे  या रस्त्याला मुहूर्त मिळाला.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.