पत्रकार दादा पवळ निवडणुकीचा रिंगणात .

 पत्रकार दादा पवळ निवडणुकीचा रिंगणात ....



.... सध्या राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्वच राजकीय पक्षांची नेते कार्यकर्ते निवडून च्या तयारीला लागली आहे. ग्रामपंचायत निवडणूक म्हटलं श्रेय वाद हेवे दावे चालू होतात पण या सगळ्या गोष्टीला अपवाद ठरतेय ते बोरडवाडी गावाचे सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते पत्रकार मा दादा त्रिंबकराव पवळ यांना सरपंच पदासाठी संधी द्यावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधून होत आहे.. दादा पवळ हे नेहमी सामजिक कामात सर्वात पुढे अग्रेसर असतात. त्यांच्या माध्यमातून गॅस वाटप. श्रावणबाळ योजना असेल. एस टी चे हाप तिकिटाचे कार्ड वाटप. दवाखान्याच्या.     सबन्धी काही अडचण असेल तर सातत्याने पाठपुरावा करून मदत मिळून देत असतात. सदैव जनतेच्या सुख दुःखात चोवीस तास उपलब्ध असतात. कुठल्याही प्रकारचा श्रीमंतीचा गर्व न करता हा ध्येय वेडा तरुण नागरिकांच्या अडचणी सोडण्यासाठी तत्पर असतो. कोणत्याही सर्व सामान्य माणसाला अडचण असेल तर सर्वात अगोदर दादा पवळ चे नाव समोर येते. आणि दादाची कामाची पद्धत अशी आहे की माणूस त्यांच्या जवळ काम घेऊन गेला की ते काम शंभर टक्के होतेच. त्यामूळे सर्वसामान्य जनतेला अस वाटतेय कि दादा पवळ ला एकदा सरपंच पदासाठी संधी द्यायला हवी.. दादाच्या सार्वजनिक कामाच्या जोरावर संधी मिळावी.गावातील सार्वजनिक अडचणी असतील लाईट चा प्रश्न असेल. रस्ते. नळयोजना या सारख्या मूलभूत सुविधा ह्या गावाला मिळायला हव्यात . गावा विषयी तन मन धनाने काम करणाऱ्या या ध्येय वेड्या कार्यकर्त्याला येकदा पार्टीने सरपंच पदासाठी संधी द्यावी अशी मागणी गावातील सर्वसामान्य. गोरगरीब. मजूर आणि ग्रामस्थांमधून होत आहे. होत करू मुलगा जर गावाला सरपंच म्हणून लाभला तर गावाचा नक्कीच विकास होईल असा सूर सामान्य जनतेतून निघत आहे. निर्व्यसनी गुणवान चरित्र संपन्न अशी ओळख असलेला हा तरुण. तालुक्यातील सर्वच राजकीय पुढाऱ्यांची असलेले जवळचे संबंध व समाजसेवेची आवड असल्यामुळे आणि पत्रकार क्षेत्रामध्ये काम करीत असल्याने सर्वसामान्य जनतेची प्रश्न सोडवणे सोपे जाईल.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.