जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणी येथे राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
प्रविण भिसे शेवगाव तालुका प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणी आपल्या देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली या निमित्ताने रांजणी शाळा पालक समिती अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून या कार्यक्रमास सुरुवात झाली यावेळेस उपस्थित महिला सरपंच सौ मनीषा ताई पाटील घुले शरद पाटील खोटे स्वाभिमानी मराठा महासंघ शेवगाव तालुका कार्याध्यक्ष व भाजप सदस्य शिक्षक वृंद मुख्याध्यापक बशीर शेख काळे दिली संजय महिला शिक्षिका आशाताई कसबे शीलाताई पठाडे व विद्यार्थी उपस्थित होते सर्वांनी प्रतिमेस पुष्प वाहून वंदन केले
stay connected