सरपंच सावता ससाणे यांच्या वतीने सरटे वडगांव येथे इफ्तार पार्टीचे आयोजन केले

  सरपंच सावता ससाणे यांच्या वतीने सरटे वडगांव येथे इफ्तार पार्टीचे आयोजन केले 

कडा - अनिल मोरे




सराटेवडगाव येथे आयोजन केले होते त्याप्रसंगी उपस्थिवत मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव व मित्र परिवार *मा.सरपंच सावता*  *ससाणे* ,सरपंच संजय नालकोल, शिवाजी पाटील चौधरी,ज्ञानेश्वर दादा चौधरी शिवसंग्राम ता.अध्यक्ष, उपसरपंच  विष्णू निबाळकर,संतोष चौधरी,सिध्देश्वर शेंडगे सर ,अशोक महाराज एकशीगे, युनूस चेअरमन,समीर पटेल,शेख पाडू, फिरोज सर,भुकन रवींद्र, शेंडगे बबन सर, गांजुरे सर,शरद पवार,डॉ बोडखे, सुबरे साहेब,PSIअन्सर शेख,उस्मान शेख, आसिफ पठाण, युनूस शेख(चेरमन),फिरोज(पटेल) शेख,समीर(पटेल) शेख, नबी शेख, अहेमद शेख, शरीफ पठाण,अजरुद्दिन शेख, आलम शेख,नसीर पठाण,नारायण चौधरी,कचरू भुकन, संतोष भुकन, मोसीम शेख,व इतर मित्र परिवार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.