*ग्रामपंचायत सुंबेवाडी ता आष्टी जि बीड येथे छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेक दिन खुप मोठ्या उत्साहात साजरा*
💥रयतेचा हिताचा कारभार कसा असावा याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला राज्यकारभार शेतकर्यांच्या भाजीच्या देठासही मन न दाखवणारे अशी आज्ञा देणारे इतिहासातील पहिले राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज १७व्या शतकात या महाराष्ट्र भूमी पुत्रांचे हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केले.जनतेसाठी कसे राज्य करावे असा आदर्श निर्माण केला.राष्ट्रनिर्माता असलेल्या या महापुरूषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजे ६ जून १९७४ म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन होय.
💥आज खूप मोठ्या उत्साहात ग्रामपंचायत सुंबेवाडी ता आष्टी जी बीड येथे छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेक सोहळा सर्व शासन नियमाप्रमाणे समाप्त झाला या प्रसंगी उपस्थितीत सर्व सुंबेवाडी ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य.
stay connected