बीड जिल्ह्याची चिंता आता वाढतच आहे . जिल्ह्यातून काल पाठवलेल्या 114 जणांचे स्वॅबपैकी काल रात्री उशिरा 4 पॉझिटिव्ह आले होते तर 13 प्रलंबित होते आज दुपारी ते सर्वच्या सर्व 13 रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने बीड जिल्ह्याची चिंता आणखी वाढली आहे . बुधवारी रात्री उशिरा 4 पॉझिटिव्ह अहवाल आले होते आणि आजचे 13 असे एकूण 29 पॉझिटिव्ह संख्या झाली आहे .
१३ पॉजिटिव्ह
1 - सुर्डी ता. माजलगाव (कवडगाव थडी येथील रुग्णाच्या संपर्कातील)
1 - कुंडी ता.धारूर
11 - नित्रूड ता.माजलगाव
(हे सर्व स्वॅब कालच पाठविले होते. त्याचा अहवाल आज आला आहे.)
१३ पॉजिटिव्ह
1 - सुर्डी ता. माजलगाव (कवडगाव थडी येथील रुग्णाच्या संपर्कातील)
1 - कुंडी ता.धारूर
11 - नित्रूड ता.माजलगाव
(हे सर्व स्वॅब कालच पाठविले होते. त्याचा अहवाल आज आला आहे.)
stay connected