कोतन गावचे सरपंच महेश खेंगरे यांचे कार्य तळागाळापर्यंत पोचली आहे व कार्य कौतुकास्पद -युवा नेते नितीन घोशिर पाटील

कोतन गावचे सरपंच महेश खेंगरे यांचे कार्य तळागाळापर्यंत पोचली आहे व कार्य कौतुकास्पद -युवा नेते नितीन घोशिर पाटील 

पाटोदा -(शरद सुळे) पाटोदा तालुक्यात कोतन  गावचे सरपंच, पण सरपंच बोलले की मोठे पणा आला पण ह्या माणसांनी  आज पर्यंत तरी तो मोठे पणा दाखवला नाही, लहानांशी लहानासारखे मोठयाशी मोठ्या सारखे मान देत आज पर्येंत सरपंच पद चालवले,ज्या गोष्टींची कमी गावा मध्ये होती त्या गोष्टी एकदम इमानदारीने आणन्याचा प्रयत्न केला आम्हाला तरी वाटलं नाही आज पर्यंत की ह्या माणसांनी कधी गर्व केला असेल सरपंच पदाचा म्हणून,अशे हे आमच्या गावचे सरपंच महेश खेंगरे यांच्या आजपर्यंत च्या कार्याला सलाम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.