आ. सुरेश धस यांच्या प्रयत्नांमुळे आष्टी तालुका कोरोना मुक्त -सभापती मरकड

आ.सुरेश आण्णा धस यांच्या प्रयत्नामुळे आष्टी तालुका झाला कोरोना मुक्त--सभापती शत्रुघ्न (बापू)मरकड
शेख समिर -सांगवी पाटण
सांगवी पाटण येथे नातेवाईक यांच्या कडे  पाहुने आले होते त्यांना चेक करण्यासाठी पाठवले असता सगळे पाहुणे कोरोना बाधीत निघले होते त्यामुळे सांगवी पाटण ता.आष्टी सह संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेला होत.सगळया बीड जिल्हयात भितीच वातावरण तयार झाल होत.अशा मधी सांगवी पाटण गावातील नातेवाईक घाबरून गेले होते परंतु आष्टी तालुक्यामधून 16 लोकांचे स्वब लातूर येथे पाठवले होते परंतु सगळया आष्टी तालुक्याच लक्ष रात्री येणार्या रिपोट कडे लागले होते. रिपोट तो पर्यत गाववाले झोपले  नाही  मध्यरात्री रिपोट आले  व सगळया लोकांना आष्टी तालुक्यासह सांगवी पाटण व परिसरातील लोकांना आनंदाची बातमी भेटताच थोडीशी धक-धक कमी झाली.सुरेश आण्णा धस यांनी सांगवी पाटण येथे येऊन लोकांना धिर दिला घाबरू जाऊन नका तुम्हाला काही अडीअडचन असेल तर सांगा माझा शेतकरी आधोगरच संकटात आहे.आण्णा नी 2000मास्क आणून दिले तरीपण त्याच्यावर गुन्हा दाखल होतो हे दुरदैवी आहे.तरी पण लोकांनी घरातच बसा व काळजी घ्या..कसल्या प्रकारची संचार बंदीत सुट दिलेली नाही..
जे  7 पाहुने मुबंई वरून आले होते त्यातील 1महिलेचा मृत्यु झाला व बाकीचे सहा पुणे येथे उपचार घेत आहेत ते नगर जिल्हयातील असल्यामुळे त्यांनी सगळी आॅनलाईन माहीती हटवली आहे व रात्री आलेले सगळे आष्टी तालुक्यातील  16 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत..
त्यामुळे आष्टी तालुका कोरोना मुक्त झालेला आहे..
मला अस वाटत आष्टी तालुका कोरोना मुक्त झालेला असला तरी सतर्क रहा काळजी घ्या व घरातच रहा व कोरोना युध्द जिंका- सभापती-शत्रुघ्न (बापू) मरकड

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

stay connected