NANDED | महावितरण अधिकारी कर्मचाऱ्यांची जिल्हा मुख्य पॉवर स्टेशन समोर निदर्शने
Nanded- गेल्या 24 तारखेच्या द्वार सभे नतर 26 तारखेला झालेल्या द्वार सभे नतर सर्वच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रशासनाने चर्चेसाठी बोलावल्यानतर पगार वाढीचा निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार अधिकारी उर्जा मंत्री यांना असल्याचे सांगतले त्यामुळे आज पुन्हा राज्यभरातील सर्व सर्कल विभाग, जिल्हा मुखालय पावर स्टेशन समोर कर्मचारी अधिकारी यांच्या हक्कांच्या व न्याय पगारवाढ करारा साठी व्दार सभा घेण्यात आली यात राज्य सरकार वर रोष व्यक्त करण्यात आला असून लवकरात लवकर पगार वाढ करण्याची मागणी महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांनी आज केली यात नांदेड परिमंडळातील सहा संघटनेने सहभाग नोंदवला होता मागणी मान्य झाली नाहीतर 9 जुलै पासून महावितरणचे अधिकारी व कर्मचारी हे संपावर जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे आज जाहीर करण्यात आले आहे.
stay connected