हिंदू /मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारे पिर बाबा उरूस यात्रेला सुरुवात.....
विकास साळवे बीडसागवी...
आष्टी तालुक्यातील बीड-सांगवी गणगेवाडी कणसेवाडी गुंडेवाडी येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असणारा पिरसाहेब बाबा यांचे यात्रा दि 27 / 28 वावेळी होईल.... सविस्तर वृत्त असे की
बीड सांगवी गणगेवाडी कणसेवाडी गुंडेवाडी ग्रुप ग्रामपंचायत ता आष्टी येथील हिंदू मुस्लिम समाजाचे ऐक्याचे प्रतिक असणारे पिर साहेब बाबा यांची यात्रा उत्सव सोहळा पौर्णिमेच्या चौथ्या दिवशी म्हणजे चौथीला आयोजन करण्यात येईल दि 27/28 वावेळीस साजरा होत यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील उसतोडणी कामगार पनवेल रिक्षावाले हमाल उरुस साठी गावी येतात येतात .गुडेवाडी येथे पिर साहेब बाबा ठाणे आहे गणगेवाडी गुडेवाडी येथील तेथून बीड सांगवी भव्य दिव्य पिर साहेब बाबा दर्गा आहे आल्यानंतर देवाला घोड्यावर बसवतात आणि पारंपारिक चादर चढून पाटील मान आहे त्यानंतर ग्रामपंचायत पदाधिकारी वतीने पिर साहेब बाबा व ग्रामस्थांनी चादर चढून भव्य दिव्य पिर साहेब बाबा दर्गा पासुन ते पाटलाच्या गाडी पर्यंत छबिना निवडणूक होते पिर साहेब दर्ग्याला विद्युत रोषणाई.डी जे बेंज पथक पारंपारिक लेझीम पथक डाव खेळताना दिसतात दुसऱ्या दिवशी खेळ खेळणी दुकान खायचे दुकानें लाल घाडगे त्यानंतर 4 ते 6 वेळीस भव्य दिव्य कुस्त्याचा फड आयोजित केला आहे नंतर 8 ते10 वाजेपर्यंत पुणे येथील आर्केस्ट्रा सादरीकरण होईल असे आवाहन नंदकिशोर करांडे सरपंच संपत ढोबळे विकास तात्या साळवे बबनराव करांडे माजी सरपंच सोमनाथ घुले उपसरपंच दादा साळवे ग्रामपंचायत सदस्य संजय बाबणे ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव रामभाऊ गणगे ललेश नरवडे गोरक देवकर आणा गणगे किरण पारीख संतोष घुले सदाशिव गणगे उपसरपंच गणेश नरोडे ग्रामपंचायत सदस्य रियाज शेख ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल रामभाऊ करडुळे बाळासाहेब करांडे लहु भव्य नरवडे बजरंग करांडे अनिल घुले महादेव चव्हाण विजय डुकरे सुदामा मोरे लक्ष्मण दिवटे नामदेव जाधव अनिल सोनवणे शरद नरवडे राजाभाऊ जहागिरदार कृष्णा पाणतावणे रफिक शेख संतोष नरोडे संतोष नामदेव नरवडे दत्तात्रय नरोडे करंडे रंजित ढोबळे सुभाष तात्या गणगे कमिटीची वतीने आवाहन केले आहे
stay connected