ED , CBI चा धाक दाखवणाऱ्या भाजप सरकारला हद्दपार करा - माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी

 ED , CBI चा धाक दाखवणाऱ्या भाजप सरकारला हद्दपार करा - माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी

----------------------------------------------



बीड-बीड देशामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या जातीजातीमध्ये फूट पाडणाऱ्या देशाचे नाव उंचवणाऱ्या व शिक्षण आरोग्य पाणी विद्युत यामध्ये क्रांती करणाऱ्या करणाऱ्या नेत्यांना आम आदमी पार्टीचे सर्व सर्व मा अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री दिल्ली सरकार मा. मनीष सिसोदिया उपमुख्यमंत्री दिल्ली सरकार सत्येंद्र जैन आरोग्य मंत्री दिल्ली सरकार मा. संजय सिंग खासदार यासारख्या आम आदमी पार्टीच्या नेत्यांना खोटे आरोप करून ईडी सीबीआयच्या मार्फत धाक दाखवून  बीजेपीच्या वॉशिंग पावडर मध्ये या नाहीतर जेलमध्ये जा अशी परिस्थिती निर्माण करून दहशत पसरण्याचे काम करत आहे ज्या नेत्यांनी संपूर्ण जगामध्ये शिक्षण आरोग्य पाणी विद्युत अशा क्षेत्रांमध्ये क्रांती केली पण त्यांना जेलमध्ये टाकले याचा हिसाब करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला धडा शिकवण्यासाठी येणाऱ्या 13 तारखेला लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीचे लोकप्रिय उमेदवार मा .बजरंग बप्पा सोनवणे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे आव्हान आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे करत आहे






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.