स्वातंत्र्य सेनानी बाबुराव विठ्ठलराव सुरवसे सेवाभावी संस्था आयोजित
पिंपळा व पारोडी येथे शुक्रवारी मोफत नेत्र तपासणी शिबीर
स्वातंत्र्य सेनानी बाबुराव विठ्ठलराव सुरवसे सेवाभावी संस्था आयोजित माननीय श्री भाई शिवाजीराव सुरवसे पाटील भारतीय शेतकरी कामगार पक्ष अध्यक्ष 231 आष्टी पाटोदा शिरूर विधान सभा मतदारसंघ यांच्या संकल्पनेतून तसेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध बुधरानी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू निदान व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे .पिंपळा व पारोडी या ठिकाणी हे शिबीर आयोजित केले आहे
पिंपळा येथे शुक्रवार दि . ४ ऑगस्ट 20२३ रोजी सकाळी 10 ते 2 तसेच पारोडी येथे 2.30 ते 7 वाजेपर्यंत हे शिबीर होणार आहे . सर्व नेत्र रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा . असे आवाहन भाई शिवाजीराव सुरवसे अध्यक्ष शेतकरी कामगार पक्ष आष्टी विधानसभा मतदार संघ ' यांनी केले आहे .
संपर्क: मोहन निंबाळकर
91303 28491
बाबु देवकर
9284503648
शिवाजी सुरवसे - 9511834757


stay connected