नुकसानग्रस्त भागाची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मा. श्री अभय दादा साळुंके यांनी केली पाहणी
*लातूर प्रतिनिधी चंद्रकांत पाटील*
आज सकाळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मा. श्री अभय दादा साळुंके यांनी निलंगा विधानसभा मतदार संघातील बेंडगा, जामगा गावात अतिवृष्टी,गारपीट व अवकाळी पाऊसामुळे गहु,हरभरा, टमाटे,काकडी,कांदा ,फळबाग, व अशा इतर भरपूर पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे त्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली.सोबत निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष श्री विजयकुमारजी पाटील, निलंगा पंच्यात समितीचे माजी सभापती अजितजी माने, लातूर जिल्हा काँग्रेस डॉ. सेलचे जिल्हाध्यक्ष श्री अरविंदजी भातांब्रे, निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष श्री नारायणरावजी सोमवंशी, जेस्ट नेते, माधवरावजी पाटील व गोविंद धुमाळ, प्रकाश धुमाळ, चंद्रकांत धुमाळ, वाघबर जगताप, अरुण धुमाळ, पवन धुमाळ, दिगंबर पवार, प्रभाकर शहापुरे, नरसिंग पवार, मारुती पवार तसेच इतर गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.!!!
stay connected