*भारतीय बौद्ध महासभा बीड पश्चिम**जिल्हाध्यक्षपदी महालिंग निकाळजे यांची निवड!*
--------------------------------
आष्टी/ प्रतिनिधी
बीड जिल्हा पश्चिम विभागामध्ये भारतीय बौद्ध महासभा जिल्हा कार्यकारणीची बैठक दिनांक 11 रोजी बीड येथील जिल्हा कार्यालय संपन्न झाली.या बैठकीला भारतीय बौद्ध महासभेचे विभागीय आणि केंद्रीय पदाधिकारी व बीड,गेवराई,आष्टी,पाटोदा शिरूर,तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते,पदाधिकारीउपस्थित होते,बैठकीमध्ये बैठकीमध्ये विविध विषयावर चर्चा झाल्यानंतर जिल्ह्यात धम्मकार्य,डॉ.बाबासाहेबांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी नूतन जिल्हा कार्यकारणी निवडण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्षपदी महालिंग निकाळजे,महासचिवपदी शिवाजी वावळकर,कोषाध्यक्षपदी अनिल विद्याघर,उपाध्यक्ष संस्कारपदी वामन निकाळजे,उपाध्यक्ष महिला अरुणा निसर्गंध,उपाध्यक्ष पर्यटन एड.राहुल सूर्यवंशी,उपाध्यक्ष सौरक्षण कॅ.राजाभाऊ आठवले,सचिव महिला त्रिशाला राऊत,सचिव गौतम कांबळे,सचिव अमरसिंह ढाका,सिद्धार्थ जगझाप,कार्यालयीन सचिव योगेश शिंदे,हिशोब तपासणी आप्पाराव जाधव,संघटक पदी पद्मिनी ताई गायकवाड ,अवंतिका वासनिक,सुभाष भादवे,यशवंत कदम आदींची निवड करण्यात आली कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र प्रभारी ॲड.एस.के.भंडारे साहेब,भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य शाखा अध्यक्ष भिकाजी कांबळे,विभागीय सचिव के.आर.पडवळ ,निसर्गन गुरूजी,संतोष साळवे,संतोष गजघाट,आकाश कांबळे,शेषराव घुगे,रत्नकांत निकाळजे,अशोक निकाळजे,व इतर बौद्ध बांधव,महिला उपसिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
stay connected