**उद्योजक बनण्यासाठी इच्छाशक्ती आवश्यक हाजी उस्मानशेठ तांबोळी करमाळकर
MMNF वतीने पुणे येथे राज्यस्तरीय मुस्लिम समाजाने निर्माण केलेले उद्योग व उद्योजक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी MMNF President जाकीर शिकलगार यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी शिबीरात अंजूमन तंबोलीयन जमाअतचे राज्याध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी करमाळकर म्हणाले की, मुस्लिम समाजात उद्योग , उद्योजक निर्माण होण्याची गरज निर्माण झालेली आहे, युवकांनी शिक्षण पूर्ण करताच व्यवसायात लक्ष द्यावे, यशस्वी व्यवसायीक बनावे.
दोन दिवसात विविध प्रकारचे मार्गदर्शन झाले, यांत डॉ काशिफHCB institute of management Bihar, गणेश खामगल Director Skills and Entrepreneurship forum mitcon, डॉ रेदाळकरGen.manager District industries centre pune, प्रा.एहसान सय्यद Career counsiller NLp Practitioner and Business coach Mumbai, अनीस कुट्टी Director Anees academy pune,Mrs and Mrs Suresh umap officerMCDC,यासीन शेखBussiness Coach Sy.consultancy, निसार नाडियादवाला Business coach Ahmadabad, इरफान सय्यद Scheme guidence, मोहम्मद अदनान CEO Manas DcHc, डॉ रफीयोद्दीन काझी Ex deputy director NM University. आदी मार्गदर्शकांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
स्वनिर्मित उद्योगाचे प्रदर्शन भरविण्यात आलेले होते, राज्यांतील विविध भागांतून लोकांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जाकीर शिकलगार यांच्या मार्गदर्शनाखाली सलीम शेख Director mission Tijarat,समीर शेख President mission Tijarat,MMNFचे युन्नुस तांबोळी सर, mission Tijarat वMMNFच्याDirector यांनी परिश्रम घेतले.**
stay connected