वेलतुरी शिवारात सापडले अनोळखी इसमाचे प्रेत
आज रोजी सकाळी मौजे वेलतुरी शिवार तालुका आष्टी येथे पुरुष जातीचा अनोळखी प्रेत 32-40 वर्ष वयाचे सापडले असून सदर प्रेताच्या अंगावर पांढऱ्या रंगाचे शर्ट असून त्यावर निळ्या रंगाची डिझाईन आहे. अंगात निळ्या रंगाची फॉर्मल शिवलेली पँट असून लाल रंगाचे बनियान आहे. चॉकलेटी रंगाची अंडरपँन्ट असुन त्यावर pooja MAX असे इंग्रजीत लिहलेले आहे. तरी सदर वर्णनाचे आपल्या पोलिस स्टेशन ला missing Dhakal असल्यास किंवा सदर वर्णनाचे ईसमाबाबत काही माहिती असल्यास पोलिस स्टेशन अंभोरा ता.आष्टी जि.बीड येथे संपर्क करावा.
सपोनी बेंबरे मो.7588066828.
पोउपनि देशमाने मो.9588478245.
पोउपनि मडके मो.9527541600
पोशि केदार मो.9860070940
stay connected