आष्टीत मनसेच्या वतीने रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण

 आष्टीत मनसेच्या वतीने रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण




आष्टी प्रतिनिधी

  

आष्टीशहरात जगदंबा देवी मंदिरात सायकड गल्ली नवरात्र उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण पत्रकार बांधवांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये उत्कृष्ट रांगोळी स्पर्धकांना पत्रकार उत्तमराव बोडखे , शिक्षण अधिकारी विक्रमराव पोकळे, अविनाश कदम, वकील संघाचे माजी अध्यक्ष विधाते साहेब, अविशांत कुमकर,जावेद पठाण,अक्षय विधाते, संतोष नागरगोजे, मनोज पोकळे,अरूण सायकड यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यामध्ये प्रथम क्रमांक आरती द्वारके, द्वितीय क्रमांक गौरी शिंदे तृतीय क्रमांक शुभांगी भराटे, यांनी मिळविला यावेळी कार्यक्रमाचे आयोजक मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर, तालुकाध्यक्ष बाबासाहेब दिंडे, तालुकाध्यक्ष सोपान मोरे, सतिष शिंदे, महेश अनारसे संजय सानप,भरत चव्हाण, अशोक शिंदे,पप्पू मैंदड, कृष्णा जाधव, वाळके जनार्दन, जयदीप मिसाळ, सुनिल पाचपुते आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.