पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया च्या वतीने ईडीच्या विरोधात आंदोलन

 पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया च्या वतीने ईडीच्या विरोधात आंदोलन



बीड (प्रतिनिधी ) -

पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया च्या वतीने (ईडी) प्रवर्तन निदेशालयच्या विरोधात देशव्यापी आंदोलन करण्यात येत आहे 

(ईडी) प्रवर्तन निदेशालय हे आपल्या अधिकारां चा दुरुपयोग करत आहे .  आरएसएस व भाजपा च्या इशार्‍यावर देशातील जनता , सामाजिक नेते तसेच  संगठना (एनजीओ) यांच्यावर अत्याचार करण्यात येतात .

आता तर पीएफआई बैंक खातीही त्यांच्या निशाण्यावर आहे याच्या निषेधार्थ दि . 3 जून 2022 रोजी दुपारी 3 वाजता जिल्हा कलेक्टर कार्यालय बीड जिल्हा महाराष्ट्र येथे आंदोलन करण्यात आले . असे आंदोलन संपुर्ण भारत देशभरात होत आहेत .

 बीड जिलाध्यक्ष फेरोज मोमिन व जिला सेक्रेटरी पीएफआई  मुंताजिब इनामदार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन संपन्न झाले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.