खडी क्रेशर बाबत चौकशी करण्याचे निवेदन
आष्टी ( शेख साजिद )दि.22/05/2020
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.सतीश(आबा)शिंदे यांना,आष्टी तालुक्यातील पाटण सांगावी येथील खडी क्रेशर मुळे शेजारील शेतकरी व नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत,असून या खडी क्रेशर च्या डस्ट(फुपाटा)मुळे नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत.मात्र नागरिकांनी आपली तक्रार घेऊन गेल्यावर त्याना आरेकारेची भाषा क्रेशर चे मालक कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शत्रूगण लक्ष्मीमन मरकड हे वापरत असल्याबाबत, ची तक्रार स्थानिकानी सतिश आबा यांना दिली आहे.
सतीश(आबा)शिंदे यांनी या खडी क्रेशर ची,कधी सुरु झाली, रॉयल्टी किती,व सर्व मंजूरी आहेत का?याची चौकशी करण्याचे निवेदन बीड जिल्हाआधिकारी साहेबांना दिले आहे.

stay connected