*सामाजिक उपक्रमातून किरण शिनगीरे यांचा वाढदिवस साजरा*
*****************************
*************************
विकास साळवे बीडसागवी आष्टी.......
आष्टी तालुक्यात नवजीवन फाउंडेशन संचलित नवजीवन संगोपन केंद्र आष्टी येथे अनाथ,निराधार,ऊसतोड मजूर,वीटभट्टी कामगार,आदिवासी,भटके विमुक्त,गरीब,वंचित,दुर्लक्षित घटकातील मुलांचा मोफत सांभाळ करून शिक्षण दिले जाते.*
*या नवजीवन संगोपन केंद्रास शासनाचे कोणत्याही प्रकारचे अनुदान किंवा मदत मिळत नाही सदरील केंद्र समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून आणि मदतीतून चालवले जात आहे.*
*या अनाथ,निराधार मुलांना फुल ना फुलाची पाकळी मदत व्हावी.तसेच आपणही समाजाचे काही देणे लागतो या उदात्त भावनेने आष्टी तालुक्यातील वटनवाडी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते किरण शिनगीरे यांनी अनावश्यक खर्च टाळून नवजीवन संगोपन केंद्र येथील गोरगरीब,अनाथ निराधार मुलांना शालेय साहित्य,खेळणी साहित्य आणि खाऊ देऊन सामाजिक उपक्रमाने आपला वाढदिवस साजरा केला.*
या कार्यक्रमास किरण शिनगीरे,संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक शशिकांत कन्हेरे सर,बळीराम शिनगीरे,आण्णा नरवडे,कार्तिक भोसले,अजय शिनगिरे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी नवजीवन संगोपन केंद्र संस्थापक अध्यक्ष विकास म्हस्के मेजर यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले.
तसेच वाढदिवसानिमित्त त्यांच्यावरती सोशल मीडिया व प्रत्यक्ष भेटून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यामध्ये कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामशेठ मधुरकर, झुंजार नेताचे उपसंपादक उत्तम बोडखे ,भगवानराव शिनगीरे, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्रबुद्धे, सरपंच सतीश शेठ धस,संस्थाचालक वैजिनाथ निर्मळ, संस्थाचालक दिलीप वायबसे, अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष कांतीलाल चानोदिया, उपाध्यक्ष विपिन भंडारी, कोषाध्यक्ष डॉक्टर उमेश गांधी, मनादमंत्री डॉक्टर महेंद्र पटवा, आष्टी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण पोकळे, आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम, माजी सरपंच विठ्ठलराव राख, चेअरमन अनिल वांढरे माजी राज्यमंत्री तथा आदरणीय आमदार श्री सुरेश धस अण्णा यांचे स्वीय सहाय्यक विकास तात्या साळवे भरत जाधव, डॉक्टर महेश नाथ, डॉ. युवराज तरटे, सरपंच संदीप मार्कंडे,माजी सरपंच अर्जुन मैंद, माजी सरपंच छगन शिनगिरे, माजी सरपंच नवनाथ नागरगोजे, माजी सरपंच राम धुमाळ, उपसरपंच युवराज मुटकुळे,पत्रकार रामदास जाधव निसार शेख, जावेद पठाण, राजेंद्र लाड,अक्षय विधाते, पत्रकार संजय खंडागळे, समीर शेख, संतोष नागरगोजे, मनोज पोकळे,किरण जावळे, संदीप जाधव, अमोल जगताप, शरद गर्जे, संतोष ससाने,मेजर विकास मस्के, शशिकांत कन्हेरे, दत्ताभाऊ बोडखे, प्रा.जमीर सय्यद, प्रा.विष्णू गव्हाणे, प्रा.तुकाराम गोंदकर, प्रा. सोमनाथ हासे, डॉ.राजकुमार थोरवे, बाळासाहेब खकाळ, विजय खकाळ, अशोक तोतरे, बळीराम शिनगीरे, अण्णासाहेब नरवडे, आकाश डोंगरे,आकाश शेंडगे,कार्तिक भोसले, अजय शिनगिरे, महेश कराळे, असलम शेख, अक्षय पवार, शुभम चव्हाण, जीएस किरण शिनगीरे मित्रपरिवार, भगवान दादा शिनगीरे युवा मंच आष्टी तालुका, वटनवाडी ग्रामस्थ सह, राजकीय सामाजिक सर्व क्षेत्रातून त्यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
stay connected