*यशवंतराव चव्हाण एक थोर विचारवंत..प्राचार्य डॉ नंदकुमार राठी*

 *यशवंतराव चव्हाण एक थोर विचारवंत..प्राचार्य डॉ नंदकुमार राठी*

---------------------------


आष्टी/ प्रतिनिधी 

महाराष्ट्राचे पहीले मुख्यमंत्री मा.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त  गांधी महाविद्यालय कडा.आष्टी जि.बीड  ,यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी प्रा.प्राचार्य डॉ नंदकुमार राठी यांनी यशवंतराव चव्हाण हे युगपुरुष होते त्यांच्या विचाराचा विद्यार्थी यांनी अभ्यास करावा  आणि महाराष्ट्रराज्याच्या विकासासाठी त्यांनी मोठे कार्य केले.ते महाराष्ट्र राज्याचे पहीले मुख्यमंत्री होते त्यांची कार्यकीर्द कोणीही विसरू शकणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.  केद्रसंयोजक डॉ अशोक कोरडे यांनी प्रास्ताविक मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी केलेल्या  कार्याची माहीती विषद केली. यावेळी प्रोफेसर डॉ.शिवराज पाताळे, प्रोफेसर डॉ सुपर्णा देशमुख. डॉ सुनिल पंढरे, डॉ नवनाथ विधाते.प्राध्यापक सचिन ढगे यांनी सूत्रसंचालन केले सूत्रसंचालन ज्ञानेश्वर खंदारे यांनीकेले,डॉ पांडूरंग आनारसे यांनी उपस्थितांचे आभार मानले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.