आ बाळासाहेब आजबे व आ संदिप क्षिरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व गणवेश वाटप
दि 28 प्रतिनिधी:-आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथे आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार श्री बाळासाहेब आजबे काका व बीड मतदार संघाचे आमदार संदिप क्षिरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र सुलेमान देवळा येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते भाऊसाहेब सुंबे गावचे सरपंच नामदेव घोडके पत्रकार शाहनवाज पठाण राजु शेख शफीक पठाण डॉ आरबे पंडित घोडके पवळ साहेब उपस्थित होते. तसेच वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते भाऊसाहेब सुंबे राजु शेख शफीक पठाण अंबादास घोडके गणेश सोनवणे सर भापकर सर खांडवे सर चौधरी सर लगड सर डॉ प्रवीण घोडके कैतके आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
stay connected