कासोदा पो.स्टे.चे सपोनि रविंद्र जाधव यांच्यासह जिल्ह्यातील आठ सपोनी यांच्या बदल्या...!

 कासोदा पो.स्टे.चे सपोनि रविंद्र जाधव यांच्यासह जिल्ह्यातील आठ सपोनी यांच्या बदल्या...!



कासोदा ता, एरंडोल (प्रतिनिधी)

येथील पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष अधिकारी सपोनि रविंद्र जाधव यांची नाशिक ग्रामीण येथे बदली झाली आहे


 नाशिक परिक्षेत्रातील बदली कालावधी पूर्ण झाल्याने १९स.पो.निरीक्षकांच्या नाशिक पोलीस महानिरीक्षक अस्वती दोर्जे यांनी काल दि.१७ मंगळवार रोजी आद्यादेश काढले असून यात जळगाव जिल्ह्यातील ८ स.नि.सह नंदुरबार येथील एका नि.समावेश आहे. अन्य ५ स.निरीक्षकांच्याही बदल्या झाल्या असून त्यांच्या जागी नव्याने ६अधिकारी बदलून येणार असल्याचे वृत्त आहे. 


 पो.महानिरीक्षक अश्वती दोर्जे यांच्या आदेशांव्ये बदली झालेले अधिकारी खालील प्रमाणे. (कंसात कुठून व कंसाबाहेर कोठे झाली बदली)


सचिन बेंद्रे ( जळगाव ) धुळे , 


योगेश मेहुणकर (धुळे ) नाशिक ग्रामीण ,


रविंद्र बागुल (जळगाव ) अहमदनगर ,


प्रकाश सदगीर (जळगाव) मुदतवाढ ( जळगाव) ,


रविंद्र जाधव ( जळगाव)  नाशिक ग्रामीण , 


 दिलीप राठोड (अहमदनगर)  जळगाव , 


 दिलीप खेडकर (धुळे) नाशिक ग्रामीण , 


रमेश चव्हाण (धुळे) जळगाव , 

प्रकाश वानखेडे (जळगाव) नंदुरबार , 


राजेश काळे (जळगाव) नंदुरबार ,


हनुमान गायकवाड (जळगाव) धुळे ,

 

संदिप आरक (जळगाव) नंदुरबार , 


रविंद्र बागुल (जळगाव )  अहमदनगर ,

 

दिगंबर शिंपी ( नंदुरबार ) धुळे , या आधिकाऱ्यांसह  अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.!


तर या सहा सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या विनंती नुसार बदल्या करण्यात आल्या आहेत.


शिवाजी बढे ( नाशिक ग्रामीण) जळगाव,


राजेश गवळी (अहमदनगर) नाशिक ग्रामीण, 


सचिन जाधव ( जळगाव ) अहमदनगर , 


मयुर भामरे (जळगाव ) धुळे ,

 

पूनम राऊत ( धुळे ) नाशिक ग्रामीण , आदींच्या बदल्या झाल्या आहेत. 



कासोदा पोलीस स्टेशनचे सपोनि रविंद्र जाधव साहेब यांची बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागी, नाशिक ग्रामीण येथून बदली होऊन येणार असलेले सपोनि. शिवाजी बढे साहेब यांच्या नावाची जोरदार चर्चा या परिसरात सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.