*मेटे विरूद्ध बजगुडे वाद चिघळला*
शिवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश बजगुडे यांच्यावर आज दी. ०१ जुन २०२१ रोजी सायंकाळी ०६ वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या खडकपूरा भागातील कार्यालय समोर उभे आसता दोन मोटार सायकल वरून दारू पिलेले चार जन आले त्यांच्या हातात काठी होती त्यांनी आम्हाला मेटे साहेबांनी पाठवलय, विनायक मेटेचे आम्ही कार्यकर्ते आहोत त्यांच्या विरोधात पेपरला का बातम्या देतो व त्यांना का विरोध करतो म्हणून मारहाण केली व या पुढे त्यांना विरोध केला तर तुला जीव मारू आशि धमकी दिली. तेवढ्यात घरातील मंडळी बाहेर येताच ती पळून गेली आसुण मेटे पासुन माझ्या व माझ्या कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका आहे. आशी रीतसर तक्रार शिव क्रांती चे संस्थापक अध्यक्ष गणेश बजगुडे पाटील यांनी पेठ बीड पोलिस ठाण्यात दिली आहे.
चौकट - सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असताना मतभेद आसु शकतात. विनायक मेटे आणि माझे वैचारिक मतभेद आहेत. परंतु भाडोत्री गुंडांना दारू पाजून आश्या स्वरूपाचे भ्याड हल्ले करणे योग्य नसुन आश्या प्रकारामुळे लोकशाही संपुष्टात येवुन जुलमी राजवट महाराष्ट्रात येईल. हा प्रकार निंदनीय व लाजिरवाणा अासून मराठा समाजाला अशोभनीय आहे. आम्ही आसल्या कुठल्याही प्रकाराला भीक घालत नसुन विनायक मेटे यांच्या पासुन मला व माझ्या कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका आसून काही चुकीचे घडल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार विनायक मेटे असतील.
आपला
गणेश बजगुडे पाटील
संस्थापक अध्यक्ष
शिवक्रांती संघटना महाराष्ट्र.
stay connected